टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (2025)

मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం

आमच्यासोबत जाहिरात करा

फोटो गॅलरीटेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (3)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकChetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash: टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त, तब्बल तीन ट्वीट करत म्हणाले...

Chetan Bhagat On Air India Plane Crash: टेकऑफ केल्यानंतर लगेचच असे काहीतरी कसे घडू शकते? असा प्रश्न प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी उपस्थित केला आहे.

By : नामदेव जगताप|Updated at : 13 Jun 2025 08:04 AM (IST)

टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (5)

Chetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash

Source : ABP Majha

Chetan Bhagat On Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं (Air India Plane Crash) AI171 हे ड्रिमलायनर 787 विमान कोसळलं. अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केल्यावर अवघ्या 8 मिनिटांत विमान कोसळलं आणि चक्काचूर झाला. या विमान अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं होतं. मात्र, अवघ्या 8 मिनिटांत 625 फूट उंचीवर असताना हे विमान अहमदाबाद विमानतळालगत असलेल्या मेघानीनगर भागात कोसळलं. अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. त्यापैकी फक्त आणि फक्त एक प्रवासी बचावला असून इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देश हळहळला. सिनेसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. सलमान खान, अक्षय कुमार, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासर्वांपैकी प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांच्या पोस्टनं मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. चेतन भगत यांनी पोस्ट करत शंका उपस्थित केली आहे. तसेच, यासंदर्भातील अधिक तपशील कारणांसह स्षट करा, असंही सांगितलं आहे.

Shocking news coming out of Ahmedabad about the #AirIndia flight. How could this have happened so shortly after takeoff? Hope we get more details, including on the possible cause.

— Chetan Bhagat (@chetan_bhagat) June 12, 2025

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी तीन ट्वीट केले आहेत. चेतन भगत यांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, "एअर इंडिया विमानाबद्दल अहमदाबादमधून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. टेकऑफ केल्यानंतर लगेचच असे काहीतरी कसे घडू शकते? आशा करतो की, ही घटना का घडली याच्या कारणासह अधिक तपशीलदेखील समोर येईल."

Boeing already down over 8% in pre-market. So many Boeing pre-orders have been given. pic.twitter.com/CihgAeV9AO

— Chetan Bhagat (@chetan_bhagat) June 12, 2025

Shocked at the tragic crash in Ahmedabad. Thoughts and prayers with passengers, crew and their families.

— Chetan Bhagat (@chetan_bhagat) June 12, 2025

आणखी एक ट्वीट शेअर करत चेतन भगत म्हणाले की, "प्री मार्केटमध्ये बोईंग आधीच 8 टक्क्यांनी घसरला आहे. मोठ्या प्रमाणात बोईंगच्या प्री ऑर्डर देण्यात आल्या होत्या.", याशिवाय चेतन भगत यांनी अपघातग्रस्तांसाठी प्रार्थना करणारं ट्वीट केलं, त्यांनी लिहिलंय की, "अहमदाबादमधील दुर्दैवी अपघातानं धक्का बसला. प्रवासी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती प्रार्थना करतो."

दरम्यान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून लंडनच्या गॅटविक विमानतळापर्यंत या विमानाचा प्रवास होणार होता. त्यासाठी विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण क्षमतेनं भरण्यात आल्या होत्या, अशी माहिती समजतेय. अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगालचे नागरिक होते. त्याशिवाय एक कॅनेडिअन नागरिकही या विमानात होता. अशातच विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून फक्त एक प्रवासी बचावला आहे. तर, आतापर्यंत 265 नागरिकांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Air India Plane Crash : अभिनेता विक्रांत मेस्सीनं अहमदाबाद विमान अपघातात भाऊ गमावला, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Published at : 13 Jun 2025 08:04 AM (IST)

Tags :

Gujarat Air India Air India Plane Crash Plane Crash Chetan Bhagat AMit Shah Ahmedabad Air Crash

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

Advertisement

टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (6)

${data.labels.total_active_cases}

Active

${data.labels.total_recovered_cases}

Recovered

${data.labels.total_death_cases}

Deaths

`; document.getElementById("corona-rhs-widget").innerHTML = widgetHTML; document.getElementById("corona-state-rhs").addEventListener("change", function () { const selectedState = this.value; if (selectedState === "India") { updateCoronaRHS(data.labels.total_active_cases, data.labels.total_recovered_cases, data.labels.total_death_cases); } else { const matched = data.data.find(state => state.state_name.toLowerCase().replace(/\s+/g, '-') === selectedState); if (matched) { updateCoronaRHS(matched.active_cases, matched.recovered_cases, matched.death_cases); } } }); } function updateCoronaRHS(active, recovered, death) { document.getElementById("corona-data-rhs").innerHTML = `

${active}

Active

${recovered}

Recovered

${death}

Deaths

`; } function updateLastSource(data) { const rawDate = new Date(data.created_at.replace(" ", "T")); const readable = rawDate.toLocaleString("en-IN", { weekday: 'short', year: 'numeric', month: 'long', day: 'numeric', hour: '2-digit', minute: '2-digit', hour12: true }); document.getElementById('corona-update-info-rhs').innerHTML = `Last Updated: ${readable} | Data Source: ${data.data_source}`; } const el = document.getElementById('corona-rhs-widget'); if ('IntersectionObserver' in window && el) { new IntersectionObserver((e, o) => { if (e[0].isIntersecting) { window.dataLayer.push({event: 'rhs-covid-widget',name: 'RHS COVID Widget Viewed'}); o.unobserve(el); } }, { threshold: 0.5 }).observe(el); }});

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं? विश्व इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय? रायगड फ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूक विश्व मोठी बातमी, इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, ट्रम्प यांच्या वेटोमुळं गणित फसलं

Advertisement

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Air India Plane Crash# Ahmadabad Plane Crash# Vijay Rupani# Sonam raghuwanshi

Advertisement

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 7 Photos तुझं लोभस हसणं, जणू कमळाच उमलणं; अभिनेत्री शिवाली परबच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस
करमणूक 8 Photos आई राजा उदो उदो! बाल जगदंबासमोर 'माया' उभी ठाकणार PHOTOs
करमणूक 9 Photos Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचा झकास लूक; फोटो चर्चेत!

ट्रेडिंग पर्याय

टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (25)

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी

दोन्हीकडचे कार्यकर्ते प्रचंड आशावादी, पण खरंच होणार का अखंड राष्ट्रवादी? Exclusive Report

Opinion

टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (26)

हॅलो गेस्ट

आमच्यासोबत जाहिरात कराप्रायव्हसी पॉलिसीसंपर्क साधाकरिअरफीडबॅकआमच्याबद्दल

थीम

LOGIN

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल

टॉप रील्स

क्रिकेटWTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडिया कुठं?विश्वइराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय?रायगडफ्लिपकार्टवरुन मागवला फॅन, आल्या मातीच्या विटा; रायगडमध्ये ऑनलाईन खरेदीमध्ये शिक्षकाची फसवणूकविश्वमोठी बातमी, इस्त्रायलचं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचं प्लॅनिंग, ट्रम्प यांच्या वेटोमुळं गणित फसलंविश्वसर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात, जगातील 'हा' विकसित देश पहिल्या स्थानावर, भारत कितव्या स्थानी?महाराष्ट्रआम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारविश्वभारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावाव्यापार-उद्योगइस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 1.65 लाख कोटी बुडाले, HDFC बँकेला सर्वाधिक फटका
ABP Majha Batmya Indrayani River Accident : थरारक! इंद्रायणी नदीत पर्यटक वाहून जातानाचा व्हिडीओ समोरEntertainment Sonali Bendre Spotted In Mumbai : सोनाली ब्रेंद्रेचा कॅज्यूअल लूक कसा वाटला?ABP Majha Batmya Bachchu Kadu Andolan : उदय सामंतांच्या आवाहनानंतर बच्चू कडूंचं आंदोलन स्थगितABP Majha Batmya Gangapur Farmer : सरकारचा निषेध, शेतकऱ्याचे खाली मुंडके वर पाय करून आंदोलन!ABP Majha Batmya Gujarat Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडीओ

Embed widget

टेकऑफ केल्यानंतर लगेचच असं कसं घडू शकतं? चेतन भगत यांच्याकडून शंका व्यक्त (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Rob Wisoky

Last Updated:

Views: 5559

Rating: 4.8 / 5 (68 voted)

Reviews: 83% of readers found this page helpful

Author information

Name: Rob Wisoky

Birthday: 1994-09-30

Address: 5789 Michel Vista, West Domenic, OR 80464-9452

Phone: +97313824072371

Job: Education Orchestrator

Hobby: Lockpicking, Crocheting, Baton twirling, Video gaming, Jogging, Whittling, Model building

Introduction: My name is Rob Wisoky, I am a smiling, helpful, encouraging, zealous, energetic, faithful, fantastic person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.